Announcement

Collapse
No announcement yet.

एकाच दिवशी चार मराठी सिनेमे प्रदर्शित होणे - योग्य की अयोग्य ? यावर उपाय काय ?

Collapse
X
 • Filter
 • Time
 • Show
Clear All
new posts

 • एकाच दिवशी चार मराठी सिनेमे प्रदर्शित होणे - योग्य की अयोग्य ? यावर उपाय काय ?

  तुम्हाला काय वाटतं लिहा बिंदास. सर्वांचे विचार महत्वपूर्ण आहेत. आपण म्हणतो मराठी सिनेमा जोरात चाललाय ? पण कुठे ? कोणता ? आता हेच बघा ना. येत्या शुक्रवारी म्हणजे ९ जून रोजी झरी, धोंडी, अॅटमगिरी आणि त्राटक असे चार सिनेमे Release होत आहेत.? हे योग्य आहे का ? उपाय काय यावर ?
  Last edited by bhups1234; 06-07-2017, 01:36 PM.

 • #2
  Nahi ajibat nahi tyamule cinemala nukasan hote

  Comment


  • #3
   पण सर्वानी एकत्र येऊन विचार करायला हवा, अशाने प्रेक्षक confuse होतो आणि सिनेमाचा व्ययसाय कुणालाच मिळत नाही.

   Comment

   Working...
   X