Announcement

Collapse
No announcement yet.

सिनेमाच्या बिंदास*Discussion*साठी*Café Katta :

Collapse
X
 • Filter
 • Time
 • Show
Clear All
new posts

 • सिनेमाच्या बिंदास*Discussion*साठी*Café Katta :

  सिनेमा म्हणजे Glamour. या Glamour च्या जगात जोपर्यंत आपण एकमेकांशी सवांद साधत नाही तोपर्यंत आपण सर्व एकत्रित पुढे जाणार नाही. यासाठीच CafeMarathi तुम्हा सर्वांसाठी घेऊन आला आहे..CafeKatta. काय आहे CafeKatta ? तर CafeKatta च्या Platform वरून सिनेमाबाबतीत सर्व विषयांवर दिलखुलास बोलता येणार आहे. इथे तुम्ही फक्त तुमचे मत व्यक्त करणार नसून तुम्ही सर्वांनी एकत्रित Discussion आहात. मग तुम्ही लेखक, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, संगीत दिग्दर्शक, गीतकार काहीही असा. CafeKatta सगळ्यांसाठी Bindaas Open आहे. Its Open discussion on films.
  तुम्ही नवा सिनेमा करताय?
  तुम्ही नवीन काही लिहिलंय?
  Auditions कुठे आहेत?
  दिग्दर्शनाची आवड आहे?
  इथपासून ते..
  सिनेमा का आवडला?
  सिनेमाची गोष्ट छान होती?
  अभिनयची संधी कशी मिळेल?
  अशा हजारो प्रश्नांचे उत्तर CafeKatta वर मिळणार आहे. कारण इथे तुम्हीच तुम्हा सर्वांना Guide करणार आहात.
Working...
X