संवाद पुणे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामहामंडळ, कलासंस्कृती परिवार पुणे आयोजित *'सुवर्णपंचमी'* राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट महोत्सव (विनामुल्य)
दि. 12 जुन, 2017 ते 15 जुन, 2017
स्थळ - सिटीप्राईड कोथरूड, पुणे
चित्रपटाचे वेळापत्रक
12 जुन - श्यामची आई (4.30 वा.)
13 जुन - श्वास (11 वा)
13 जुन - देऊळ (4 वा)
14 जुन - कोर्ट (4 वा)
15 जुन - कासव �(4 वा)
*पासेस मिळण्याचे ठिकाण* - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आॅफिस, दुर्वाकुर हॉटेल समोर, पेंडसे भवन, दुसरा मजला, टिळक रोड, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : कौस्तुभ कुलकर्णी (8087672906)

*आयोजक :*
*सुनिल महाजन*
*मेघराज राजेभोसले*
*निकीता मोघे*
*वैभव जोशी व सहकारी*